IND vs SA 1st Test Day 2 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर एडन मार्कराम बाद

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 245 धावांवर संपला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली.

IND vs SA 1st Test Day 2 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर एडन मार्कराम बाद

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात आठ विकेट्सवर 208 धावांनी आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 245 धावांवर संपला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2023 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).