IND vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेनं जिंकला टॉस, प्रथम करणार गोलंदाजी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement