IND vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारत करणार प्रथम फलंदाजी, संघात कोणताही बदल नाही
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला.
भारत विरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. मालिकेतील दुसरा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंह
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)