IND W vs SA W 3rd T20I: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिकेतील तिसरा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ते मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. दरम्यान भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 85 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून पुजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
Innings Break!
A fantastic bowling display from #TeamIndia 👏👏
4⃣ wickets for Pooja Vastrakar
3⃣ wickets for Radha Yadav
A wicket each for Shreyanka Patil, Deepti Sharma & Arundhati Reddy
Chase coming up! ⏳
Scorecard ▶️ https://t.co/NpEloo68KO#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zY2BG3sn2F
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)