आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विराट कोहलीच्या (Virat Kohli Century) शतकावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या! आरसीबी स्टार विराटने आयपीएलमध्ये सहावे शतक ठोकले कारण त्याचा संघ आयपीएल 2023 प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहिला. दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Swiggy) विराटच्या शतकावर एक अजब ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, 'सॉरी आंबा... चिकू खरा बादशाह आहे." आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते, तर कोहलीला सगळे चाहते प्रेमाने 'चिकू' म्हणतात. आता यावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे.

पहा ट्विट

चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)