SNO vs VEL, WT20 Challenge 2022: अर्धशतक करून Shafali Verma आऊट, वेलोसिटीला मोठा धक्का
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाची स्टार सलामीवीर शेफाली वर्मा 30 चेंडूत अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. डिआंड्रा डॉटिनने वर्मा झेलबाद करून सुपरनोव्हास संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौरने शेफालीचा शानदार झेल घेत घातक फलंदाजाला माघारी धाडलं. यापूर्वी शेफालीने स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकेल.
SNO vs VEL, WT20 Challenge 2022: वेलोसिटी (Velocity) संघाची स्टार सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) 30 चेंडूत अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. डिआंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) वर्मा झेलबाद करून सुपरनोव्हास संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) शेफालीचा शानदार झेल घेत घातक फलंदाजाला माघारी धाडलं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement