पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर Smriti Mandhana ने दाखवले मोठे मन; चाहत्याला दिली खास भेट, Viral Video आला समोर
श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना एका खास चाहत्याला खास भेट देताना दिसत आहे. मंधानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते मंधानावर सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर स्मृती मंधानाने सामन्यानंतर असे काही केले, ज्याने चाहत्यांची मने जिंकली. श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना एका खास चाहत्याला खास भेट देताना दिसत आहे. मंधानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते मंधानावर सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 19 जुलै रोजी पाकिस्तान विरुद्ध महिला आशिया चषक 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यानंतर, मंधाना व्हीलचेअरवर बसलेल्या एका तरुण श्रीलंकन चाहत्याला खास भेट म्हणून फोन देताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)