ICC Women's T20I Team of the Year: आयसीसी महिला टी-20 टीम ऑफ द इयर जाहीर, Smriti Mandhana एकमेव भारतीय; पहा 11 खेळाडूंची संपूर्ण यादी

ICC ने नुकतंच महिला आतंरराष्ट्रीय टी-20 टीम ऑफ द इयरची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या नॅट सायव्हर हिच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे ज्यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे या यादीत इंग्लंडच्या एकूण चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

ICC ने नुकतंच महिला आतंरराष्ट्रीय टी-20 टीम ऑफ द इयरची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या नॅट सायव्हर (Nat Sciver) हिच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे ज्यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या यादीत प्रवेशाचा मान मिळवणारी एकमेव भारतीय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now