Smriti Mandhana पुन्हा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटूच्या शर्यतीत, यावेळी मिळणार पुरस्कार?
स्मृतीने यावर्षी टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली, 2022 मध्ये पाच अर्धशतकांसह 23 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आणि टी-20 मध्ये 2500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
ICC Women’s Best T20 Cricketer 2022: भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची बुधवारी सलग दुसऱ्यांदा आयसीसी महिला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी (ICC Women’s Best T20 Cricketer 2022) नामांकन करण्यात आले. त्यांच्याशिवाय, पाकिस्तानची ऑफ-स्पिन अष्टपैलू निदा दार, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा यांनाही या नामांकन करण्यात आले आहे. स्मृतीने यावर्षी टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली, 2022 मध्ये पाच अर्धशतकांसह 23 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आणि टी-20 मध्ये 2500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement