SL vs IND 2nd ODI: भारताला पहिला झटका, हसरंगाने काढला Prithvi Shaw याचा अडथळा

भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसरंगाने त्याचा त्रिफळा उडवला आणि पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पृथ्वीला फक्त 13 धावाच करता आल्या. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वीने सलग तीन चौकार लगावत पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजीवर हल्ला चढवला.

पृथ्वी शॉ (Photo Credits: Twiter/CricCrazyJohns))

भारताचा (India) सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसरंगाने (Vanindu Hasranga) त्याचा त्रिफळा उडवला आणि पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पृथ्वीला फक्त 13 धावाच  करता आल्या. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वीने सलग तीन चौकार लगावत पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजीवर हल्ला चढवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now