‘सिराज भाई खाना खा रहे हैं..’ पत्रकार परिषदेत SuryaKumar Yadav चे मजेशीर उत्तर; पाहा Video

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सुपर-8 सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 47 धावांनी जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) अप्रतिम कामगिरी केली होती.

‘सिराज भाई खाना खा रहे हैं..’ पत्रकार परिषदेत SuryaKumar Yadav चे मजेशीर उत्तर; पाहा Video
Photo Credit - X

IND vs AFG ICC T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 जून रोजी (T20 World Cup 2024) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सुपर-8 सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 47 धावांनी जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सूर्यकुमार यादवचे नाव न घेत मोहम्मद सिराजचे नाव घेत प्रश्न विचारला. त्यानंतर सूर्यकुमार यांनी असे उत्तर दिले की, परिषदेत उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसायला लागले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: Team India नोव्हेंबरमध्ये करणार दक्षिण आफ्रिकेचा दौरा, 4 सामन्यांची खेळणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक घ्या जाणून)

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).