GT vs PBKS, IPL 2024 17th Match Live Score Update: शुभमन गिलचे शतक हुकले, तेवतियाची वादळी खेळी; पंजाबला दिले 200 धावांचे लक्ष्य
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 17 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जशी (GT vs PBKS) होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने लीगमध्ये आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 3 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना गुजरातने पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुभमन गिलने नाबाद 89 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत.
#IPL2024 #GTvPBKS #IPL #GTvsPBKS
Skipper Shubman Gill (89*) powers Gujarat Titans to 199/4 against Punjab Kings
FOLLOW LIVE: https://t.co/b3AB3s6cC2 pic.twitter.com/P60jTFRMrx
— TOI Sports (@toisports) April 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

