क्रिकेटपटू शुभमन गिल याने व्हॅलेंटाईन 2023 निमित्त लंडन येथील एका हॉटेलमधील आपले जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मजेशीर बाब म्हणजे सारा तेंडुलकर हिनेही नेमके याच हॉटेलमधील फोटो शेअर केले आहेत. यावरुन ट्विटर युजर्सनी शोध लावला आहे की, सारा आणि शुभमन गिल हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अनेक युजर्सना दोघांच्या फोटोमध्ये प्रचंड साम्य आढळून आले. त्यामुळे युजर्सनी त्यांच्या फोटोखाली भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरु केले आहे.
ट्विट
What day is it again? 🤔 pic.twitter.com/bSkrWOezko
— Shubman Gill (@ShubmanGill) February 14, 2023
ट्विट
View this post on Instagram
ट्विट
Samajh Rahe Ho..Samajh Rahe Ho Na..?🤪 pic.twitter.com/E8NUFiPr1f
— RVCJ Media (@RVCJ_FB) February 14, 2023
ट्विट
What day is it again? 🤔 pic.twitter.com/bSkrWOezko
— Shubman Gill (@ShubmanGill) February 14, 2023
ट्विट
What day is it again? 🤔 pic.twitter.com/bSkrWOezko
— Shubman Gill (@ShubmanGill) February 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)