Shubman Gill पोहचला अहमदाबाद मध्ये; 14 ऑक्टोबरला टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तानशी

टीम इंडिया आता 14 ऑक्टोबरला पाकिस्तान संघासोबत मुकाबला करण्यासाठी सज्ज होत आहे. हा सामना अहमदाबाद मध्ये होणार आहे.

Gill | Twitter

भारताचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल डेंगीने त्रस्त असल्याने काही दिवसांपूर्वी त्याला चैन्नईत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या तो प्लेईंग इलेवन चा भाग नाही. त्याच्या चाहत्यांना लवकर त्याला टीम मध्ये पहायचं आहे. दरम्यान वर्ल्ड कप सामन्यांत ऑस्ट्रेलिया वर पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया आता 14 ऑक्टोबरला पाकिस्तान संघासोबत मुकाबला करण्यासाठी सज्ज होत आहे. हा सामना अहमदाबाद मध्ये होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now