Shubman Gill New GT Captain: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने शुभमन गिल आता गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार

यामुळे आता गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे.

Shubhman Gill

आयपीएल 2024 स्पर्धेला लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा येत्या 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. रविवारी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स संघात एन्ट्री झाली आहे. पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने रिलीज केले आहे. यामुळे आता गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे. ()

पाहा पोस्ट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif