IND vs NED सामन्यात Shubman Gill ने लगावला 95 मीटरचा गगन चुंबी उंच षटकार, पाहा व्हिडिओ

टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल.

IND vs NED सामन्यात Shubman Gill ने लगावला 95 मीटरचा गगन चुंबी उंच षटकार, पाहा व्हिडिओ

दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा सामना आज बंगळुरूमध्ये नेदरलँडशी (IND vs NED) होत आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकीय पारी खेळून बाद झाले. दरम्यान, आर्यन दत्तच्या दुसऱ्या षटकात शुभमन गिलने 95 मीटरचा लांबलचक षटकार ठोकला. चेंडू चिन्नास्वामीच्या छताला जावून लागला. (हे देखील वाचा: अफगाणिस्तानचा खेळाडू Rahmanullah Gurbaz ने सर्व भारतीय चाहत्यांची जिंकली मने, दिवाळीपूर्वी गरजू लोकांना केली मदत (Watch Video)

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).