Shubman Gill Century: शुभमन गिलने तिसरे वनडे शतक ठोकले, टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या जवळ

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले आहे. टीम इंडियाचा स्कोर 184/4.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement