Shubman Gill reaches Ahmedabad: सलामीवीर शुभमन गिल अहमदाबादमध्ये दाखल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार?

शुबमन गिलच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्याने लवकरच संघात परतणार का, यावरून क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.

विश्वचषक 2023 मध्ये आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच भारताचा खेळाडू ईशान किशनने शुबमन गिल बरा होत आहे, अशी माहिती दिली आहे. शुबमन गिलच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्याने लवकरच संघात परतणार का, यावरून क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement