Shubman Gill ने Rohit Sharma ला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या दाव्याचे केले खंडन, रोहित शर्मासोबत दिली पोज (See Photo)
खरं तर, चाहत्यांनी असा दावा केला आहे की गिलने इंन्स्टाग्रामवर भारतीय कर्णधाराला अनफॉलो केले आहे. मात्र गिलने या सर्व अफवांचे खंडन करत रोहित शर्मासोबत पोज दिली.
शुभमन गिलने (Shubman Gill) त्याच्या इन्स्टास्टोरीवर भारतीय कर्णधारासोबतचे स्वतःचे फोटो पोस्ट केल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) इंन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. खरं तर, चाहत्यांनी असा दावा केला आहे की गिलने इंन्स्टाग्रामवर भारतीय कर्णधाराला अनफॉलो केले आहे. मात्र गिलने या सर्व अफवांचे खंडन करत रोहित शर्मासोबत पोज दिली. यादरम्यान, इंस्टाग्राम स्टोरी शेअर करताना त्याने लिहिले की, "सॅमी आणि मी रोहित शर्माकडून शिस्तीची कला शिकत आहोत." गिलने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रोहितने त्याची मुलगी समायराही आपल्या मांडीवर घेतलेली दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)