IND vs NZ 1st ODI: शुभमन गिलने वनडेत प्रथमच केल्या 150 धावा पूर्ण, भारताची धावसंख्या 280 च्या पुढे

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

Hardik Pandya Out: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. या दरम्यान शुभमन गिलने आपले 150 धावा पुर्ण केल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement