Shubman Gill Double Century: एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल ठरला पाचवा भारतीय, 208 धावा करुन झाला बाद
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल पाचवा भारतीय ठरला आहे. त्याने तीन लागोपाठ षटकारासह 200 धावा पुर्ण केल्या आहे.
?.?.?.
?????? ??????? ???
Take a bow, @ShubmanGill ??#INDvNZ pic.twitter.com/wwvQslGTxb
— BCCI (@BCCI) January 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2023 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

