Shreyas Iyer ने जिंकली चाहत्यांची मने, रस्त्यावर पैसे मागणाऱ्या 'बापा'ची केली आर्थिक मदत; व्हिडिओ होतोय व्हायरल

विश्वचषकापूर्वी अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आर्थिक मदत करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. श्रेयस अय्यर प्रॅक्टिसनंतर आपल्या गाडीतून निघाला होता गाडीजवळ मुलाला घेऊन बाप पैसे मागत असल्याचे दिसतेय.

Shreyas Iyer ने जिंकली चाहत्यांची मने, रस्त्यावर पैसे मागणाऱ्या 'बापा'ची केली आर्थिक मदत; व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या दुखापतीतून सावरला आहे. भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. मधल्या फळीत अय्यर भारतीय संघाचे ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. विश्वचषकापूर्वी अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आर्थिक मदत करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. श्रेयस अय्यर प्रॅक्टिसनंतर आपल्या गाडीतून निघाला होता गाडीजवळ मुलाला घेऊन बाप पैसे मागत असल्याचे दिसतेय. त्यावेळी अय्यर याने चौकशी करत त्यांना मदत केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2023 08:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).