IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: श्रेयस अय्यर 82 धावा करून बाद, मेहदी हसनला मिळाली विकेट

श्रेयसने 102 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली.

IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: श्रेयस अय्यर 82 धावा करून बाद, मेहदी हसनला मिळाली विकेट
श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

Shreyas Iyer Wicket: भारताला 35 व्या षटकात पाचवा धक्का बसला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने श्रेयस अय्यरला अफिफ हुसेनकरवी झेलबाद केले. श्रेयसने 102 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. त्याने अक्षर पटेलसह टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि पाचव्या विकेटसाठी 101 चेंडूत 107 धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 06:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).