Shreyas Iyer Troll: सनग्लासेस घालून बॅटिंगला उतरलेला श्रेयस अय्यर झाला ट्रोल; शुन्यावर झाला बाद

या सर्व गोष्टीमुळे आता श्रेयस अय्यर ट्रोल झाला आहे. त्याचे गॉगल घालून बॅटिंगला येणे चाहत्यांना आवडले नाही.

श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरला होता. दुसऱ्या सामन्यात अय्यर पहिल्या डावात फलंदाजीला गॉगल घालून बॅटिंगला उतरला होता आणि सात चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरला खलील अहमदने बाद केले. या डाव्या हाताच्या गोलंदाजाने त्याला आकिब खानकरवी झेलबाद केले.  या सर्व गोष्टीमुळे आता श्रेयस अय्यर ट्रोल झाला आहे.  त्याचे गॉगल घालून बॅटिंगला येणे चाहत्यांना आवडले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement