Shoaib Akhtar on Virat Kohli: शोएब अख्तर याचे विराट कोहलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, तो जर माजी कर्णधार विराट कोहली याच्या जागी असता तर त्याने 120 शतके ठोकल्यानंतरच विवाह केला असता. पूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रीत केले असते.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, तो जर माजी कर्णधार विराट कोहली याच्या जागी असता तर त्याने 120 शतके ठोकल्यानंतरच विवाह केला असता. पूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रीत केले असते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement