Shane Warne State Funeral: MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे त्याच्या मुलांकडून अनावरण, हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ‘फिरकीच्या जादूगर’ दिला निरोप; पहा Photos
Shane Warne Funeral: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी शेन वॉर्न याला अखेरचा निरोप देताच बुधवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर जमले. सर्वकालीन महान क्रिकेटपटूंपैकी एक माजी लेग-स्पिनरचे या महिन्याच्या सुरुवातीला थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. यादरम्यान त्याच्या मुलांनी - ब्रुक, जॅक्सन आणि समर - MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे अनावरण केले.
Shane Warne State Funeral: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानात (Melourne Cricket Ground) आज देशाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) याच्या स्मरणार्थ राज्य सरकार तर्फे स्टेट मेमोरियल आयोजित करण्यात आले होते. यावेळी वॉर्नची तीन मुलं - ब्रुक, जॅक्सन आणि समर - यांनी MCG येथे ‘शेन वॉर्न स्टँड’ चे अनावरण केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)