Shakib Al Hasan New ODI Captain Bangladesh: विश्वचषक आणि आशिया कपमध्ये शाकिब अल हसन करणार बांगलादेशचे नेतृत्व, शनिवारी होणार संघाची घोषणा

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शाकिबची वनडे फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्याने असेही सांगितले की उद्या म्हणजेच शनिवारी तो आशिया कप 2023 आणि विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणार आहे.

Shakib Al Hasan (Photo Credit - Twitter)

Shakib Al Hasan New ODI Captain Bangladesh: बांगलादेशचा अप्रतिम अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) आणि आशिया कप 2023 कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शाकिबची वनडे फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. त्याने असेही सांगितले की उद्या म्हणजेच शनिवारी तो आशिया कप 2023 आणि विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणार आहे. (हे देखील वाचा: Pakistan Squad for Asia Cup 2023: आशिया चषकसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2 वर्षांनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन; भारतासमोर असणार तगडे आव्हान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now