Shaheen Afridi Marriage: शाहीनने शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी केले लग्न, लग्नाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शाहीनच्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांसह टीमचे खेळाडूही उपस्थित होते. शाहीनच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी शुक्रवारी विवाहबद्ध झाला. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी त्याचे लग्न झाले आहे. शाहीनच्या लग्नात त्याच्या जवळच्या मित्रांसह टीमचे खेळाडूही उपस्थित होते. शाहीनच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. शाहीनचे चाहतेही त्याचे अभिनंदन करत आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. वेगवान गोलंदाज शाहीनने कराचीत कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement