ICC ODI Ranking: शाहीन आफ्रिदी बनला जगातील नंबर वन वनडे गोलंदाज, 'या' विश्वचषकात घेतल्या त्याने 16 विकेट
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अलीकडेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत.
पाकिस्तानचा उजवा हात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. यामुळे तो वनडे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचा पराभव करत शाहीनने ही कामगिरी केली आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अलीकडेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत शाहीनने 673 रेटिंग मिळवली आणि हेझलवूडला मागे टाकले.
New No.1 ranked bowler 👑
The Pakistan speedster leads the pack in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings ⬇️https://t.co/jB7vDWimfq
— ICC (@ICC) November 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2023 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

