ICC Player of the Month for June: न्यूझीलंडच्या दोन स्टार खेळाडूंसह 2 भारतीय महिला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत
दुसरीकडे, महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या कसोटी पदार्पणवीर शेफाली वर्मा, स्नेह राणा, आणि इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन यंदाच्या पुरस्काराच्या शर्यतीत सामील आहेत.
आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी जून महिन्यासाठी डेव्हन कॉनवे, क्विंटन डी कॉक आणि काईल जेमीसन या खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. दुसरीकडे, महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या कसोटी पदार्पणवीर शेफाली वर्मा, स्नेह राणा, आणि इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन यंदाच्या पुरस्काराच्या शर्यतीत सामील आहेत.
महिला आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)