PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Score Update: पंजाबला बसला सातवा धक्का, आशुतोषनंतर शशांकही पॅव्हेलियनमध्ये परतला

पंजाब किंग्सने त्यांच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्ज 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत.

Socially Nitin Kurhe|

PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्ज 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला सातवा मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा स्कोर 114/7

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

%B8%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE+%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%2C+%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0+%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fsports%2Fcricket%2Fseventh-blow-to-punjab-shashank-also-returned-to-the-pavilion-after-ashutosh-542602.html',900, 600)">
Socially Nitin Kurhe|

PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्ज 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला सातवा मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा स्कोर 114/7

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस
Close
Latestly whatsapp channel