IND vs SA 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात भारताला सातवा धक्का, दक्षिण आफ्रिका मोठ्या विजयाच्या दिशेने
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला.
IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सातवा झटका बसला. भारताची धावसंख्या 105-7
1ST Test. WICKET! 28.3: Shardul Thakur 2(8) ct David Bedingham b Kagiso Rabada, India 105/7 https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2023 08:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

