India Women vs Pakistan Women, 7th Match Live Score Update: पाकिस्तानला सातवा धक्का, श्रेयंका पाटीलने तुबा हसनला केले बाद
तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे.
India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) महिला संघ आमनेसामने आले आहेत. या दोघांमधील सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पकिस्तानला सातवा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 71/7
Tags
Dubai
2024 ICC Women’s T20 World Cup
Dubai International Cricket Stadium
Fatima Sana
harmanpreet kaur
ICC Women’s T20 World Cup 2024
IND W vs PAK W Live Streaming
IND-W vs PAK-W Live Scorecard
IND-W vs PAK-W Pitch Report
IND-W vs PAK-W Scorecard
India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team
Pakistan
Team India
Team India vs Pakistan
Team India vs Pakistan Live Scorecard
Team India vs Pakistan Live Streaming
Team India vs Pakistan Live Streaming in India
Team India vs Pakistan Pitch Report
Team India vs Pakistan Scorecard
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
दुबई
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पाकिस्तान
पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ
फातिमा सना
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ
हरमनप्रीत कौर