IPL 2023: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' दिग्गजाची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड, संघाची ताकद वाढणार
बाउचर महेला जयवर्धनेची जागा घेतील, ज्यांची संघाने अलीकडेच जागतिक कामगिरी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दक्षिण आफ्रिकेचा (SA) माजी यष्टीरक्षक मार्क बाउचरला (Mark Boucher) आयपीएल 2023 (IPL -2023) पासून मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. बाउचरने अलीकडेच 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. बाउचर महेला जयवर्धनेची जागा घेतील, ज्यांची संघाने अलीकडेच जागतिक कामगिरी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
Presenting आपले नवीन Head Coach - 𝐌𝐀𝐑𝐊 𝐁𝐎𝐔𝐂𝐇𝐄𝐑 💙
Paltan, drop a 🙌 to welcome the 🇿🇦 legend to our #OneFamily 👏#DilKholKe #MumbaiIndians @markb46 @OfficialCSA pic.twitter.com/S6zarGJmNM
— Mumbai Indians (@mipaltan) September 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2022 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

