IND vs AUS, 2nd Test, Live Streaming Online: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून होणार सुरुवात, थोड्यात वेळात होणार नाणेफेक; इथे पाहुन घ्या सामन्याचा आनंद

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल.

IND vs AUS, 2nd Test, Live Streaming Online: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून होणार सुरुवात, थोड्यात वेळात होणार नाणेफेक; इथे पाहुन घ्या सामन्याचा आनंद
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासुन दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याला थोड्यावेळाने सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. दुसऱ्या कसोटीचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याच वेळी, कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रमिंग Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2023 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).