GT vs SRH, IPL 2024, Match 12 Live Score Update: सनरायझर्सला 58 धावांवर दुसरा धक्का, नूरने ट्रॅव्हिस हेडला केले बाद
या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे.
GT vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 12 वा (IPL 2024) सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात खेळवला जात आहे. या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, हैदराबादने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना दुसरा धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 58/2
Match 12. WICKET! 6.4: Travis Head 19(14) b Noor Ahmad, Sunrisers Hyderabad 58/2 https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

