DC vs KKR, IPL 2024 16th Match Live Score Update: दिल्लीला 26 वर दुसरा धक्का, शॉ नंतर मार्श बाद, स्टार्कने घेतली या सीझनची पहिली विकेट
प्रथम फलंदांजी करताना केकेआरने दिल्लीसमोर 272 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक 85 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले.
KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने दिल्लीसमोर 272 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक 85 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 273 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला दुसरा धक्का लागला आहे. 27/2
Match 16. WICKET! 2.5: Mitchell Marsh 0(2) ct Ramandeep Singh b Mitchell Starc, Delhi Capitals 26/2 https://t.co/SUY68b95dG #TATAIPL #IPL2024 #DCvKKR
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 10:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

