Sanju Samson Century: हैदराबादमध्ये धुमाकूळ, तिसऱ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनचे धमाकेदार शतक
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने हैदराबादमध्ये खळबळ उडवून दिली.
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने हैदराबादमध्ये खळबळ उडवून दिली. त्याने 40 चेंडूत शतक झळकावले. त्याचे हे पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक आहे.
Tags
BCCI
India vs Bangladesh
India vs Bangladesh T20I Series
Indian national cricket team
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
SuryaKumar Yadav
T20I Series 2024
Hardik Pandya
Sanju Samson
Bangladesh national cricket team
Team India
Nazmul Hussain Shanto
बीसीसीआय
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
सूर्यकुमार यादव
टी-20 मालिका 2024
हार्दिक पांड्या
संजू सॅमसन
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
नजमुल हुसेन शांतो
Gautam Gambhir
India
Bangladesh
India National Cricket Team
Bangladesh National Cricket Team
गौतम गंभीर
भारत
बांगलादेश
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard
Sanju Samson Century
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement