Sanju Samson Return: संजू सॅमसन पुनरागमनासाठी सज्ज! भारतीय क्रिकेटपटूने इंन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती (See Post)
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यापासून संघाबाहेर आहे. तिथल्या पहिल्याच सामन्यात त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यापासून संघाबाहेर आहे. तिथल्या पहिल्याच सामन्यात त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकताना ऑल इज वेल लिहिले होते. त्यानंतर त्याला दुखापत झाली आहे किंवा तो बाहेर पडला आहे, अशी अटकळ होती. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठीही त्याची संघात निवड झाली नाही. यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. मात्र, शनिवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सॅमसनने आता या सस्पेन्सवरून पडदा हटवला आहे आणि संजू सॅमसन पुनरागमनासाठी सज्ज झाला आबे
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement