MS Dhoni याचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह, पत्नी साक्षीने सोशल मीडियावर दिला तब्येतीचा अपडेट

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचे आई-वडिल करोना पॉसिटीव्ह आढळले आहे. धोनीच्या आई-वडिलांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) आई-वडिल करोना पॉसिटीव्ह आढळले आहे. धोनीच्या आई-वडिलांना करोनाचा (Coronavirus) संसर्ग झाला असून त्यांना रांची (Ranchi) येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यादरम्यान, धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

साक्षी धोनीची पोस्ट (Image Credit: Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement