PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Score Update: साई किशोरच्या फिरकीत पंजाबची फलंदांजी ढेपाळली, गुजरातला मिळाले 143 धावांचे लक्ष्य
यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्ज 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे.
PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत, तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्ज 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स विजयाच्या शोधात मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून गुजरातसमोर 143 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे.
Valuable 29-run cameo at the end from Harpreet Brar powers @PunjabKingsIPL to 142 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/avVO2pCwJO#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/gfSUe3As6k
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 09:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

