सचिन तेंडुलकर याची लेक Sara Tendulkar हिने शेअर केला आयुष्यातील सुंदर क्षणांचा व्हिडिओ
नुकतेच सारा ने तिच्या सोशल मीडियावर एक रील शेअर केले आहे. ज्यात ती परदेशात असून एका सुंदर ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहे.
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही स्वतःच एक सेलिब्रिटी आहे. सोशल मीडियावर ती खुप एक्टिव्ह असते. इंस्टाग्राम वर तिचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा सध्या तिच्या आयुष्यातील बेस्ट काळ जगत आहे अस म्हणायला हरकत नाही. नुकतेच सारा ने तिच्या सोशल मीडियावर एक रील शेअर केले आहे. ज्यात ती परदेशात असून एका सुंदर ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहे. पहा सारा ने पोस्ट केलेला व्हिडिओ.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement