Vinod Kambli याचे पन्नाशीत पदार्पण; Sachin Tendulkar ने थ्रोबॅक फोटोद्वारे दिल्या शुभेच्छा म्हणाला - ‘50 कसे वाटते ऐकण्यासाठी उत्सुक’
सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर मित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला त्याच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने फोटो शेअर केले. तेंडुलकर आणि कांबळी हे त्यांच्या शालेय दिवसांपासूनचे मित्र आहेत. 1988 मध्ये हॅरिस शिल्डच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या दोघांनी विक्रमी 664 धावांची भागीदारी केली होती.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) इंस्टाग्रामवर मित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला (Vinod Kambli) त्याच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने फोटो शेअर केले, ज्यातील एक त्याचा आणि कांबळी तरुण असतानाचा एक थ्रोबॅक फोटो होता आणि लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा कांबल्या! मैदानावर आणि मैदानाबाहेर आमच्याकडे असलेल्या असंख्य आठवणी मी कायम जपत राहीन.”
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement