Sachin Tendulkar visited Taj Mahal: व्हॅलेंटाइनडेच्या दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह आग्रा ताजमहालला दिली, फोटो व्हायरल

सात आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला सचिन तेंडूलकरने पत्नीसोबत भेट दिली आहे.

Sachin Tendulkar visited Taj Mahal: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसानंतर जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालला भेट दिली. तेंडुलकरसोबत फक्त त्याची पत्नी दिसली. या दोघांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरने 24 मे 1995 रोजी अंजली तेंडुलकरशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर. (हे देखील वाचा: Sarfaraz Khan Debut: शेवटी बापाला काळजी! सरफराज खानच्या वडिलांनी मुलासाठी कर्णधार रोहित शर्माला केली खास विनंती (Watch Video)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)