Sachin Tendulkar On Mother's Day: मैलाचा दगड झाल्याबद्दल धन्यवाद! सचिन तेंडूलर यांच्याकडून मदर्स डे निमित्त कृतज्ञता व्यक्त

Sachin Tendulkar (PC - Twitter)

जगभरात आज मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. अनेक सेलिब्रेटीही या दिवसानिमित्त आपल्या आईला खास शुभेच्छा देत आहेत. तिने केलेल्या कष्ट आणि संस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनीही आपल्या आईबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीत भावना व्यक्त केल्या आहेत.

तेंडूलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आई घराला भावनात्मक मिठीत बदलतात. अत्यंत कठीण काळातही कायम असतात, माझ्या आईने बरेच काही केले आहे. आयुष्यात 'मैलाचा दगड' ठरल्याबद्दल धन्यवाद.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now