मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडून माजी कर्णधर Kapil Dev यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी देखील कपील देव यांना ट्विट करत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये सचिनने स्वतचा कपील दोव सोबतचा एक जुन्या स्मृतींना उजाळा देणारा फोटो ट्विट करत कपील देव यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतासाठी पहिला क्रिकेट विश्वकप जिंकणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधर कपिल देव ह्याचा आज वाढदिवस. केवळ भारतातूनचं नाही तर संपूर्ण जगभऱ्यातून लाडक्या कपील पाजीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तरी भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी देखील कपील देव यांना ट्विट करत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये सचिनने स्वतचा कपील दोव सोबतचा एक जुन्या स्मृतींना उजाळा देणारा फोटो ट्विट करत कपील देव यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)