Sachin Tendulkar ने Social Media वर पोस्ट शेअर करुन 2022 च्या आठवणींना दिला उजाळा
यावर्षी विविध केलेल्या काही नवीन गोष्टी तसेच काही घडलेले किस्से यांची आठवण त्यांने करुन दिली आहे.
Sachin Tendulkar: वर्ष 2022 संपायला अवघ्या काही तासांवर आहे. या दरम्यान भारताचा माजी फंलदांज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने 2022 च्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावर्षी विविध केलेल्या काही नवीन गोष्टी तसेच काही घडलेले किस्से यांची आठवण त्यांने या पोस्ट मध्ये शेअर करुन दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement