Harleen Deol Super Catch Video : हरलीन देओलच्या ‘त्या’ कॅचवर सचिन तेंडुलकरही फिदा, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर
भारत विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्याची जोरात चर्चा सुरू आहे. या सामन्यादरम्यान हरलीन देओलने पकडलेल्या एका कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, क्रिकेटप्रेमी त्याला मनापासून दाद देताना दिसत आहेत. या अफलातून कॅचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही तिचं तोंडभरून कौतुक केलं.
भारत महिला (India Women) विरुद्ध इंग्लंड महिला (England Women) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्याची जोरात चर्चा सुरू आहे. या सामन्यादरम्यान हरलीन देओलने (Harleen Deol) पकडलेल्या एका कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, क्रिकेटप्रेमी त्याला मनापासून दाद देताना दिसत आहेत. या अफलातून कॅचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) तिचं तोंडभरून कौतुक केलं आणि म्हणाला की, “हरलीन, तू घेतलेला झेल खूपच अप्रतिम होता. माझ्यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम झेल आहे.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)