मुंबईतील MIG क्लबमध्ये मुली आणि मुलांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहून Sachin Tendulkar याची प्रतिक्रिया, पहा Video
क्रिकेटच्या खेळादरम्यान तरुण मुले आणि मुली यांना लैंगिक बंधने तोडताना पाहून भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आनंदी दिसला. मुंबईतील MIG क्रिकेट ग्राउंडवर लहान मुले एकत्र खेळताना दिसली आणि मास्टर ब्लास्टरने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला.
मुंबईतील MIG क्रिकेट ग्राउंडवर तरुण मुले आणि मुली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूश झाला. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की समानतेसाठी खेळ एक उत्तम सहाय्यक ठरू शकतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement