Sachin Tendulkar met Bill Gates: सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसोबत घेतली बिल गेट्सची यांची भेट, See Photos
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) यांची भेट घेतली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) यांची भेट घेतली आहे. सचिनने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सचिनची पत्नी अंजलीही फोटोंमध्ये दिसत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आम्ही सर्व आयुष्यभर विद्यार्थी आहोत. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य सेवेसह, परोपकाराबद्दल दृष्टीकोन मिळविण्यासाठी आज शिकण्याची एक अद्भुत संधी होती, ज्यावर सचिन तेंडुलकर फाउंडेशन काम करते. कल्पना एकमेकांशी शेअर करणे हा जगाच्या आव्हानांचे निराकरण करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.’
Advertisement
संबंधित बातम्या
Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
Supreme Court Waqf Ruling: वक्फ कायदा 2025 बदलास सुप्रीम कोर्टाची स्थगिती; 5 मे पर्यंत वक्फ मंडळावर कोणतीही नियुक्ती नाही
Pension Amendments: नागरी सेवा पेन्शन नियमांमध्ये सुधारणा; जाणूनघ्या Finance Bill 2025 मधील महत्त्वाचे मुद्दे
Advertisement
Advertisement